"राग बसंतीकेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा [[जोड राग|जोडरा...
(काही फरक नाही)

१९:३१, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती

राग बसंतीकेदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग बसंत आणि राग केदार हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'अतर सुगंध' ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे.