Content deleted Content added
No edit summary
ओळ २५३:
 
[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] २०:१४, १ एप्रिल २०१० (UTC)
 
== ३ एप्रिल् उदयोन्मुख लेख ==
 
नमस्कार अभय! मी या शनिवाराचा उदयोन्मुख लेख वेळेअभावी बदलू शकणार नाही असे दिसते. जमल्यास आपण तो बदलू शकाल काय? [[विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/३ एप्रिल २०१०]] हे पान बनवावे लागेल, तर [[साचा:ताजा उदयोन्मुख लेख]] बदलावा लागेल. कृपया आवश्यक ते बदल करावेत, अशी विनंती.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) २२:१६, १ एप्रिल २०१० (UTC)