"मुंबई रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०:
* कार्य /उद्दिष्ट - ज्या लहान कंपन्यांची अधिकृत रोखे बाजारावर नोंदणी होऊ शकत नाही अशा लहान कंपन्यांच्या रोखे्सची खरेदी विक्री OTCEI वर चालते.
 
===[[राष्ट्रीय रोखे बाजार]] (NSE)===
* स्थापना - एम. जे. फेरवानी समितीच्या शिफारसी नुसार १९५६ च्या कंपनी कायद्याअंतर्गत देशातील प्रमुख १६ बँका व वित्तीय संस्था मिळून राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना करण्यात आली. SCRA कायद्याअंतर्गत ते २३ वे मान्यताप्राप्त रोखे बाजार बनले.
* कार्यास सुरवात - NSE ने डेट मार्केटचे (Debt Market) व्यवहार ३० जून १९९४ पासून तर कॅपिटल मार्केटचे व्यवहार ३ नोव्हेंबर १९९४ पासून सुरू केले.
ओळ ३७:
# डेट मार्केट - हा नाणे बाजाराचा हिस्सा असून यात डिबेंचर्सची खरेदी विक्री केली जाते.
# इक्विटी मार्केट - हा भांडवल बाजाराचा हिस्सा असून यात रोखे्सची खरेदी विक्री चालते.
* निर्देशांक - NSE चा निर्देशांक S & P CNX NIFTY ; हा आहे . त्याचे जुने नाव NSE 50 असे होते.
 
===इन्टरकनेक्टेड स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया (ICSEI)===