"निरांजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} {{अशुद्धलेखन}} [निःशेष +अंजन(काजळ)=ज्यात काजळी धरत नाही ते.] ...
(काही फरक नाही)

१४:३४, २४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती


[निःशेष +अंजन(काजळ)=ज्यात काजळी धरत नाही ते.] याची पण रचना उलट सुलट ठेविलेल्या छोट्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा तुपफुलवात ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. हे एक धातुचे बनविलेले एक पात्र असते. देवपूजेत याचा वापर होतो.

हे ही पाहा