"फुनान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
coma, punctuation
छोNo edit summary
ओळ १:
(इ.स. नंतर पहिले शतक - इ.स. नंतर ६१३) फुनानच्या शासकांनी [[भारत|भारतामधून]] बऱ्याचबर्‍याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतर करण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्य नियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. <!--"या ऐतिहासिक काळात कालवे काढून शेती केली होती असे उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने यास्पष्ट काळातहोते. कालवे काढूनकंबोडीयाच्या शेतीबंदरावरून केलीहोणारा जातव्यापारही होतीया असेकाळात दिसूनफुलून येतेआला." This sentence needs redrafting.-->
उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने, या काळात कालवे काढून शेती केली जात होती असे दिसून येते. कंबोडीयाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात फुलून आला.
 
या राज्याची बरीचशी माहीती प्राचीन चिनी दस्तावैजांमधे मिळते. त्यामानाने प्रत्यक्ष [[कंबोडीया]] मधे ती फारशी उपलब्ध नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/फुनान" पासून हुडकले