"प्राकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १:
[[संस्कृत भाषा ]] व आधुनिक भाषा (उद.[[मराठी भाषा ]]) यांच्यातील पायरी.
 
प्राकृत हा शब्द प्रकृती वरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते.प्राकृत म्हणजे '''जनसामान्यांची भाषा''', या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृताच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते.बर्‍याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी.
 
काही प्राकृत भाषा याप्रमाणे - [[मागधी भाषा|मागधी ]],[[शौरसेनी भाषा|शौरसेनी ]],[[पैशाची भाषा|पैशाची, ]],[[महाराष्ट्री भाषा ]], [[अर्धमागधी, भाषा ]],[[अपभ्रंश भाषा ]],[[पाली भाषा|पाली ]] इ. यापैकी [[महाराष्ट्री भाषा ]] ही भाषा [[सातवाहन]] राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, [[सातवाहन राजा हल|सातवाहन राजा हलाने]] प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात.
मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारीत रूप आहे.
 
ओळ ९:
 
 
[[संस्कृत भाषा]]->[[प्राकृत भाषा]]->[[भारतीय भाषा|आधुनिक भारतीय भाषा]]
 
[[Category:भारतीय भाषा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्राकृत" पासून हुडकले