"नंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: नंदी हे हिंदु देवता शंकराचे वाहन आहे.प्रत्येक शिव मंदिर...
 
No edit summary
ओळ १:
नंदी हे [[हिंदु]] देवता [[शंकर|शंकराचे]] वाहन आहे.प्रत्येक [[शिव]] मंदिरात शंकराच्या पींडी समोर नंदी अशी रचना केलेली आढळते. मात्र [[नाशिक]] येथील कपालेश्वर मंदिर - हे एक् नंदी नसलेले शिवमंदिर आहे.
{{विस्तार}}
नंदी हा मूलतः [[बैल]] हा [[प्राणी]] प्रकार आहे.
[[वर्ग:हिंदू धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नंदी" पासून हुडकले