"हेमसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bg, ca, da, de, eo, es, et, fi, fr, he, hr, hsb, hu, id, it, ja, ka, ko, la, lt, nl, no, pl, pt, ro, ru, simple, sv, uk, zh; cosmetic changes
ओळ २१:
 
हे एक [[द्विदल वनस्पती|द्विदल वनस्पतींचे]] [[वनस्पतींचे कुल|कुल]] आहे. ह्यांची पाने मांसल व रसाळ असतात. [[फ़ुले]] नियमित आकाराची असतात. प्रत्येक [[केसरमंडलात]] सारखे [[केसर]] असतात. जितकी [[प्रदले]], तितकीच मोकळी [[किंजपुट|किंजपुटे]] असतात. प्रत्येक [[किजमंडल|किजमंडलांत]] शल्कासारखे [[प्रपिण्ड]] असतात. फळे पेटिकासम असतात.ह्यातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]]. ह्या वनस्पती बहुधा शुश्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात.
यांतील कोणतीही जाती हे महत्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड [[शोभिवंत वनस्पती]] म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे [[घायमारी]], [[पानफ़ुटी]], किंवा [[जख्मेहयात]] (Bryophyllum calycinum Salib. Syn.Kalanchoe Pinnutum Kurz) व हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फ़ार [[व्रणशोधक]], [[व्रणरोपक]],व [[रक्त्तवर्धकरक्तवर्धक]] औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डॊगर व बागांत आढळते. हेमसागर संग्राहक, [[रक्त्तस्कंदक]] औषधी आहे. ही महाराष्ट्रतील [[कोकण]], [[माथेरान]], [[महाबळेश्वर]], [[धारवाड]]
येथे आढळते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हेमसागर" पासून हुडकले