"विकिपीडिया:मदतकेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७४:
''आपल्याला हे सहाय्य पान उपयूक्त नाही वाटले तर, कृपया खाली येथे <nowiki>~~~~</nowiki> अशी सही करा आणि का ते लिहा.''
# …
 
== लिहिलेल्या लेखात वारंवार चुका काढल्या जातात त्याबद्दल. ==
 
मी "सिध्दारुढ स्वामी" हा लेख लिहित असता, मी लिहिलेली बहुसंख्य वाक्ये तसेच संतांकरिता वापरलेली विशेषणे ह्यावर ते माझे व्यक्तिगत आहे असे समजून आक्षेप घेतला जातो; ह्याच्याव्यतिरिक्त पावलोपावली संदर्भ ग्रंथांची मागणी केली जाते. प्रत्येक गोष्टीकरिता संदर्भ ग्रंथ कोठून आणणार? बदलत्या काळात घसरणारी नीतिमूल्ये, ताणतणावाचे जीवन तसेच काय करावे किंवा करु नये ह्याचे मार्गदर्शन नसल्याने भटकलेला समाज ह्या सर्वांना सुधारण्याचे कार्य संतांनाच शक्य आहे; म्हणूनच संतांची उदबोधक जीवनचरित्रे इंटरनेटने सर्वांना माहित व्हावी ह्या शुध्द हेतुने हे काम केले जात आहे. तेव्हा संपादकांनी आम्हाला समजून् घ्यावे ही विनंती. संतांच्या जीवनचरित्रात आम्ही कपोलकल्पित असे काहीच लिहित नाही, हे मात्र नि:संशय खरे आहे.