"लॉर्ड वोल्डेमॉर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''टॉम मारवोलो रिडल''' (Tom Morvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र …
(काही फरक नाही)

०९:१८, २९ मे २००९ ची आवृत्ती

टॉम मारवोलो रिडल (Tom Morvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे तरूणपणीचे नाव असते. तो स्लिदरीन घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडीलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये टॉम रिडल सिनियर असे संबोधिले आहे. ते मगल (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.