"हर्मायोनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''हर्मायोनी ग्रेंजर''' हे हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथानकातील एक पात…
(काही फरक नाही)

१७:२८, २८ मे २००९ ची आवृत्ती

हर्मायोनी ग्रेंजर हे हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे. ह्या कथानकात हॅरी पॉटरची हर्मायोनी ग्रेंजर आणि रॉन वीझलेशी घनिष्ट मैत्री दाखवली आहे.