"चर्चा:जागतिक तापमानवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १०:
 
हा लेख लिहितांना संदर्भांचाही विचार व्हावा.
कारण इंग्रजी, जर्मन व इतर लेखांमध्ये विकिवर मोठ्या प्रमाणात संदर्भ आहेत.
त्यामुळे त्या लेखांप्रमाणे संदर्भासहित येथे ही लिखाण व्हावे. यामुळे लिखाणाचा दर्जा ही वाढतो असे वाटते.
इंग्रजी (अथवा जी भाषा योग्य वाटत असेल ती) लेख येथे चिकटवून नंतर क्रमवार भाषांतर करत गेल्यास संदर्भ तसेच राखुन लेखन होउ शकते.
 
मी हे [[नदी]] नावाचा लेख करतांना केले. व ते उत्तम जमत गेले.
 
 
:काळजी नसावी, अतिशय दर्जेदार संदर्भ जोडण्यात येतील.
 
:[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] ११:१३, ७ फेब्रुवारी २००९ (UTC)
काळजी नसावी, अतिशय दर्जेदार संदर्भ जोडण्यात येतील.
 
[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] ११:१३, ७ फेब्रुवारी २००९ (UTC)
"जागतिक तापमानवाढ" पानाकडे परत चला.