संगणकाची स्मरण क्षमता मोजण्याचे एकक. १००० बाईट्स म्हणजे एक मेगाबाईट. १००० मेगाबाईट्स् म्हणजे एक गिगाबाईट. १००० गिगाबाईटस् म्हणजे एक टेराबाईट. संगणकाच्या हार्ड डिस्कची क्षमता अशी मोजली जाते.