बाईट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे मूळ एकक आहे.सामान्यतः ८ बिटचा एक बाईट बनतो. बाईट संक्षिप्त स्वरूपात B असे लिहिले जाते.

बिटबाईटचे उपसर्ग
दशमान
मू्ल्य एस. आय.
(SI) पद्धत
१००० k किलो-
१००० M मेगा-
१००० G गिगा-
१००० T टेरा-
१००० P पेटा-
१००० E एक्सा-
१००० Z झेट्टा-
१००० Y योट्टा-
द्विमान
मूल्य आय. ई. सी
(IEC) पद्धत
जे. ई. डी. ई. सी.
(JEDEC)पद्धत
१०२४ Ki किबि- K किलो-
१०२४ Mi मेबि- M मेगा-
१०२४ Gi गिबि- G गिगा-
१०२४ Ti टेबि-
१०२४ Pi पेबि-
१०२४ Ei एक्सबि-
१०२४ Zi झेबि-
१०२४ Yi योबि-