"मिशेल ओबामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
No edit summary
छो (शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती))
 
२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मिशेल ओबामांनी आपल्या नवऱ्याला निवडुन आणण्यात मोठा वाटा उचलला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान त्यांनी दिलेल्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाला.
 
प्रथम महिला ह्या पदावर मिशेल ओबामांनी जगभरातील लोकांना मोहून टाकले आहे. त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व, उच्च शिक्षण, समाजकार्याची कळकळ इत्यादी बाबींच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे उत्कृष्ट कपडे हा फॅशन जगतातील एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे.
 
{{DEFAULTSORT:ओबामा, मिशेल}}
८४,५१२

संपादने