"हनुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३५:
पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. [[रावण|रावणाने]] [[सीता|सीतेचे]] अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून [[लंका]] गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ जम्बुवन्ताने आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे.{{संदर्भ हवा}}
 
लंकाधिपती च्या-रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्या लात्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व [[द्रोणागिरी]] पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
 
हनुमान हा [[सप्तचिरंजीव|सप्त चिरंजीवांपैकी]] एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी [[तुलसीदास]]ाने मारुतीला शोधून काढले.
"https://mr.wikipedia.org/wiki/हनुमान" पासून हुडकले