"बाहुबली: द बिगिनिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९:
| देश = [[भारत]]
| निर्मिती =
| दिग्दर्शन = [[एस.एस. राजामौली]]
| कथा =
| पटकथा =
ओळ ३६:
'''बाहुबली''' किंवा '''बाहुबली:द बिगिनिंग''' हा तेलुगू आणि तमिळ भाषेत बनलेला भारतीय चित्रपट आहे. [[शोभू यार्लागड्डा]] व प्रसाद देवीनेणी निर्मित हा चित्रपट बाहुबली चित्रपटशृंखलेचा हा पहिला भाग आहे.
 
[[एस .एस. राजमौलीराजामौली]] दिग्दर्शित या चित्रपटात [[प्रभास (अभिनेता)|प्रभास]], राणा दगूबत्ती, [[तमन्ना (चित्रपट अभिनेत्री)|तमन्ना]] व [[अनुष्का शेट्टी]] प्रमुख भूमिकेत आहेत. सोबत सत्यराज, रम्या कृष्णन, नासर व सुदीप यांनीही काम केले आहे.
 
चित्रपटात ''किलीकी'' या कृत्रिम भाषेचा वापर केला आहे .भारतीय चित्रपटात कृत्रिम भाषेचा वापर पहिल्यांदाच झालेला असून तिची निर्मिती मदन कार्की या लेखकाने केली आहे.