"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वाचन संस्कृती: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ १२:
==आशय==
मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चास्वतःचा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:तस्वतःत बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
==संस्कृतीची रूपे==
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले