"वज्रबोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
 
ओळ १:
'''वज्रबोधी''' (Ch.金剛智) (जन्म: ६७१ - निर्वाण: ७४१) हे [[भारतीय]] [[बौद्ध भिक्खु]] होते. मूळचे [[केरळ]] येथील एका [[ब्राह्मण]] कुटुंबात जन्मलेले वज्रबोधी हे [[इ.स. ७१९]] साली [[चीन]]ला पोहोचले. व तीथे त्यांनी चार पुस्तकांचे भाषांतर केले. त्यांनी [[नालंदा विद्यापीठ]]त वयाच्या दहाव्या वर्षीच प्रवेश मिळवला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी [[बौद्ध धम्म]]ाचा स्वीकार केला. शाओलिन मठात यांनीच [[चिनी मार्शल आर्ट्स]]चा पाया घातला असे मानले जाते. हे योगसामर्थ्याने त्यांचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असत असा प्रवाद आहे. वयाच्या ७१व्या वर्षी वज्रबोधींचे चीनमधे निर्वाण झाले.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वज्रबोधी" पासून हुडकले