"मिदी-पिरेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 80 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q16393
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.midipyrenees.fr
}}
'''मिदी-पिरेने''' हा दक्षिण [[फ्रान्स]]मधील एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या संलग्न २२ प्रदेशांपैकी आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या ह्या प्रदेशाचे क्षेत्रफळ [[डेन्मार्क]] देशापेक्षाही अधिक आहेहोते. [[तुलूझ]] हे दक्षिण फ्रान्समधील महत्त्वाचे शहर मिदी-पिरेनीजची राजधानी आहेहोती. ह्या प्रांताचे नाव मिदी (अर्थ: दक्षिण फ्रान्स) व [[पिरेनीज]] (फ्रान्स व [[स्पेन]]च्या सीमेवरील पर्वतरांग) ह्या दोन शब्दांवरून पडले आहेहोते. २०१६ साली [[लांगूदोक-रूसियों]] व मिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून [[ऑक्सितानी]] ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
 
 
ओळ ४४:
{{फ्रान्सचे प्रदेश}}
 
[[वर्ग:फ्रान्सचे भूतपूर्व प्रदेश]]
[[वर्ग:ऑक्सितानी]]