"राष्ट्रीय महामार्ग १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन
 
राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन) ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{माहितीचौकट रस्ता
#पुनर्निर्देशन [[राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)]]
|नाव = राष्ट्रीय महामार्ग १
|चित्र = National_Highway_1D_near_Leh.jpg
|नकाशा = {{Maplink|frame=yes|plain=yes|frame-width=300|frame-height=300|zoom=6|frame-lat=34.445|frame-long=76.664|frame-align=center|type=line|id=Q642922|stroke-width=3|title=राष्ट्रीय महामार्ग १}}
|नकाशा_वर्णन = राष्ट्रीय महामार्ग १ चे नकाशावरील स्थान
|चित्र_वर्णन =
|देश = भारत
|लांबी-किमी = ५३४
|सुरुवात = [[श्रीनगर]]
|शेवट = [[लेह]]
|शहरे = [[श्रीनगर]], [[बारामुल्ला]], [[द्रास]], [[कारगिल]], [[लेह]]
|जिल्हे =
|राज्ये = [[जम्मू आणि काश्मीर]], [[लडाख]]
|देखभाल = भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
}}
'''राष्ट्रीय महामार्ग १''' (National Highway 1) हा [[भारत]]ाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] व [[लडाख]] ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावणारा एक [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकनानुसार हा मार्ग [[राष्ट्रीय महामार्ग १डी (जुने क्रमांकन)|राष्ट्रीय महामार्ग १डी]] ह्या नावाने ओळखला जात असे. सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग [[श्रीनगर]]ला [[लेह]]सोबत जोडतो. [[हिमालय]]ामधील दुर्गम भागातून वाट काढणारा हा महामार्ग भारत-[[पाकिस्तान]] [[नियंत्रणरेषा|नियंत्रणरेषेच्या]] जवळून धावतो. [[बारामुल्ला]], [[सोनमर्ग]], [[झोजी ला]], [[द्रास]], [[कारगिल]] इत्यादी स्थाने ह्याच महामार्गावर स्थित आहेत.
 
लडाखला उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या २ महामार्गांपैकी हा एक आहे (दुसरा: लेह-मनाली महामार्ग).
 
==जुळणारे प्रमुख महामार्ग==
#पुनर्निर्देशन*लेह - {{jct|NH|3|country=IND}} [[राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)]]
*कारगिल - {{jct|NH|301|country=IND}} [[राष्ट्रीय महामार्ग ३01]]
*श्रीनगर - {{jct|NH|44|country=IND}} [[राष्ट्रीय महामार्ग 44]]
 
[[वर्ग:भारतामधील राष्ट्रीय महामार्ग]]
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील वाहतूक]]
[[वर्ग:लडाखमधील वाहतूक]]