"लेखन पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.214.126.95 (चर्चा) यांनी केलेले बदल वैशाली नाईक यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
[[भाषा]] हा मानवी समुदायाचा अंगभुत घटक आहे.परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर ही तुरळक प्रमाणातच झाला.
 
लेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबधीत भाषेतील बदला पेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामूळे लेखनपद्धती कालांतराने भाषेच्या वापरातुन गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगुन ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा [[माहिती]]चे जतन होते.
 
सर्व लेखन पद्धती खालील घटकांचा आधार लागतो:-
ओळ १६:
*सुसंबद्ध मूळ घटक चिन्हे जसे कि [[अक्षर]] आणि [[आकारविल्हे]]
 
*सुसंबद्ध मूळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास, [[अर्थ]] देणारे नियम व [[परंपरां]]चा [[भाषा]] समुदायाचा वापर ,
 
*सुसंबद्ध मूळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास नियम ना [[अर्थ]] देउन भाषा (साधारणता बोलली जाणारी/गेलेली) अभिव्यक्त होणे