"विष्णुसहस्रनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८:
 
==महत्व==
वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dJRjAAAAMAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=vishnu+sahasranamam+and+vaishnav&q=vishnu+sahasranamam+and+vaishnav&hl=en|title=हिन्दी वैष्णव भक्तिकाव्य में प्रगतिशील तत्त्व|last=Śarmā|first=Prema Sumana|date=1999|publisher=Śiprā Pablikeśansa|isbn=978-81-7541-036-7|language=hi}}</ref> या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हटले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. महाभारतातील [[अनुशासन पर्व|अनुशासन पर्वात]] हे स्तोत्र आले असून याचा नेहमी पाठ करणाऱ्याा व्यक्तीला धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात असे सांगितले आहे. ( अनुशासन पर्व १३५.१२४ )<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड आठवा|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भार्तेये संस्कृतीकोश मंडळ, प्रकाशन|year=2010 | आवृत्ती =पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=७८८}}</ref>
 
==स्तोत्रपाठ==