"जीनान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

चीनमधील एक शहर
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = {{लेखनाव}} | स्थानिक = 济南市 | चित्र = Jinan_montage.png | ध्वज = | चिन्ह = | नकाशा = 济南市省内位置概览图.svg | नकाशा१ = चीन | देश = चीन | राज्य = | प्रांत = षांतोंग | जिल्हा = | स्थापना = | महापौर = | क्षेत्...
(काही फरक नाही)

१४:५०, १९ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती


जीनान (देवनागरी लेखनभेद : चीनान चिनी: 济南市) ही चीन देशातील पूर्व भागातील षांतोंग प्रांताची राजधानी आहे. सुमारे ९२ लाख लोकसंख्या असणारे जीनान हे छिंगदाओ खालोखाल षांतोंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक असलेले जीनान ह्या परिसरामधील मोठे औद्योगिक केंद्र आहे.

जीनान
济南市
चीनमधील शहर


जीनानचे चीनमधील स्थान
जीनान is located in चीन
जीनान
जीनान
जीनानचे चीनमधील स्थान

गुणक: 36°40′13″N 117°1′15″E / 36.67028°N 117.02083°E / 36.67028; 117.02083

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत षांतोंग
क्षेत्रफळ १०,२४७ चौ. किमी (३,९५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,४६४ फूट (२,२७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५९,१८,१४७
  - घनता ९०० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
अधिकृत संकेतस्थळ

वाहतूक

बीजिंगशांघाय ह्या चीनमधील सर्वात मोठ्या शहरांना जोडणारा मार्ग जीनानमधूनच जातो. बीजिंग–शांघाय द्रुतगती रेल्वेवरील जीनान हे एक मोठे स्थानक आहे.

हेही पहा

बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील जीनान पर्यटन गाईड (इंग्रजी)