"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७७८:
 
::::मला कल्पना नाही, ते जास्त सक्रिय नाही. तुम्ही ते वापरून पाहावे इतर विकिपीडिया वरून --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:०७, ५ सप्टेंबर २०२१ (IST)
 
=== मराठी विकिपीडिया '''"वाचन प्रेरणा सप्ताह २०२१"''' ===
 
नमस्कार,
 
ज्ञानसंप्पन आणि माहितीसमृद्ध समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार आवश्यक आहे. संस्कृतीचा विकास व प्रसार होण्याचे उद्देशाने
भारत रत्न डॉ. ए. पी . जे . अब्दुल कलाम ह्याचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकार २०१५ पासून वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा विभाग मंत्रालयाच्या आव्हाना प्रमाणे मराठी विकिपीडिया २०१५ पासून १५ ऑक्टोबरला जोडून दरवर्षी वाचन प्रेरणा सप्ताहाचे आयोजन करीत असतो.
 
"वाचन प्रेरणा सप्ताह २०२१" हा १५ ते २२ ऑक्टोबर दरम्यान मराठी विकिपीडियावर आयोजित करण्यात येत आहे.
 
सर्व वाचकांना वाचन प्रेरणा दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा ...!
 
राहुल देशमुख