"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
 
भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, [[मराठी]], तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू आणि ओडिया यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे. या भाषांमध्ये हिंदी भाषा नाही.{{संदर्भ}}
 
ओळ १९:
 
== भारताची राष्ट्रभाषा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ==
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही देशाची रष्ट्रभाषाराष्ट्रभाषा व्हावी असे वाटत होते. परदेशांतील अनेक विद्वानांचे तेच मत होते. कधीकाळी देशभर पसरलेली संस्कृतसारखी समृद्ध भाषा सोडून इतर भाषेचा विचार का करावा असे त्यांना वाटे.{{संदर्भ}}
 
==संदर्भ==