"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ७७५:
::[[http://www.globalmarathi.com | ग्लोबल मराठी]] ही साईट आता बंद पडली असली तरी तिचा संदर्भ काही ठिकाणी दिला गेला आहे. (उदा. [[वंजारी]]) {{Ping|Tiven2240}} अशा साईटचे सर्व संदर्भ काढून टाकण्यासाठी संपादकांना काही विशेष सोयी विकीकडून दिल्या गेल्या आहेत का? [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) १३:०४, ५ सप्टेंबर २०२१ (IST)
:::please see Link rot or dead links --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १३:२३, ५ सप्टेंबर २०२१ (IST)
:::अधिक शोधले तर [[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/शोध संहीता.js| सदस्य संतोष दहिवळ यांची शोध संहीता]] ही जावा स्क्रिप्ट युटिलिटी मिळाली. आता ही सुविधा कशी वापरायची याची कोणाला काही कल्पना आहे का? [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) १३:३६, ५ सप्टेंबर २०२१ (IST)