"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४१:
==इतिहास==
आगरी कोली व कराडी संकृती आसलेला पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. ह्या शहराला जुन्या काळात पानेली ह्या नावानेदेखील ओळखले जायचे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका होती. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले. समुद्रमार्गे व खुष्कीच्या व्यापारामुळे पनवेल प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
==प्रसिद्ध व्यक्ती==
पनवेल मध्ये जन्माला आलेल्या मोठ्या व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत-
हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे ऊर्फ हिरवे गुरुजी,▼
# वासुदेव बळवंत फडके,
विनायकराव मोरेश्वर गोविलकर▼
▲# हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे ऊर्फ हिरवे गुरुजी,
▲# विनायकराव मोरेश्वर गोविलकर
चापसी पुरुषोत्तम रेवासीया▼
# आत्माराम महादेव आटवणे
रामकृष्ण विश्वनाथ आपटे▼
# केशव गणेश ऊर्फ दादाभाई गुप्तेमुरारजी पुरुषोत्तम करवा,
त्रिंबक नारायण बेडेकर▼
▲# रामकृष्ण विश्वनाथ आपटे
पुरुषोत्तम गोपाळकृष्ण बापट▼
▲# त्रिंबक नारायण बेडेकर
रामकृष्ण गणेश आपटे▼
▲# पुरुषोत्तम गोपाळकृष्ण बापट
दत्तात्रेय श्रीधर कारूळकर▼
▲# रामकृष्ण गणेश आपटे
शंकर चिंतामण ऊर्फ बापूसाहेब खरे▼
▲# दत्तात्रेय श्रीधर कारूळकर
मारुती मुकुंद पन्हाळे▼
▲# शंकर चिंतामण ऊर्फ बापूसाहेब खरे
चंदुलाल परशुराम लाहोटी▼
▲# मारुती मुकुंद पन्हाळे
अजगर इब्राहिम शेख (तलोजा)▼
▲# चंदुलाल परशुराम लाहोटी
देवराम नारायण काठे▼
▲# अजगर इब्राहिम शेख (तलोजा)
रामचंद्र बाळा हाडगे ▼
▲# देवराम नारायण काठे
श्रीमती मधुबाई गांगल▼
▲# रामचंद्र बाळा हाडगे
शिवराम कांदेगोविंद काशिनाथ पटवर्ध▼
▲# श्रीमती मधुबाई गांगल
नहरी विष्णू भाटे▼
▲# शिवराम कांदेगोविंद काशिनाथ पटवर्ध
शंकर नारायण पांडव▼
▲# नहरी विष्णू भाटे
नारायण धोंडू खरेदलिचंद ▼
▲# शंकर नारायण पांडव
लालचंद कोठारी▼
▲# नारायण धोंडू खरेदलिचंद
किसन एकनाथ जगनाडे▼
▲# लालचंद कोठारी
प्रभाकर केशव गुप्ते▼
▲# किसन एकनाथ जगनाडे
प्रेमराज मोतीलाल मुणोथ▼
▲# प्रभाकर केशव गुप्ते
भिकाजी नथू चितळ▼
▲# प्रेमराज मोतीलाल मुणोथ
मदन गजानन मानकामे▼
▲# भिकाजी नथू चितळ
मधुसूदन शंकरराव चिटणीस▼
▲# मदन गजानन मानकामे
मेघजी मनजी शेठ▼
▲# मधुसूदन शंकरराव चिटणीस
रामचंद्र परशुराम लाहोटी▼
▲# मेघजी मनजी शेठ
लालचंद आसाराम जाजू▼
▲# रामचंद्र परशुराम लाहोटी
▲# लालचंद आसाराम जाजू
शांतीलाल मोतीलाल मुणोथ▼
शांतीलाल चुनीलाल गुगळे▼
▲# शांतीलाल मोतीलाल मुणोथ
सदाशिव रामचंद्र ठाकूर ▼
▲# शांतीलाल चुनीलाल गुगळे
▲# सदाशिव रामचंद्र ठाकूर
==रेल्वे==
पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल, अंधेरी-पनवेल(वडाळामार्गे) आणि रोहे-पनवेल या चार रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.
|