"टिम कूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
ओळ १:
{{विकिडाटाविकिडेटा माहितीचौकट}}
'''टिमोथी कूक''' हे [[ॲपल]] या कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. टीम कूक यांनी मार्च १९९८ मध्ये ॲपल मध्ये काम करण्यास सुरुवात केली. नंतर [[२४ ऑगस्ट]], [[इ.स. २०११]] मध्ये त्यांना ॲपल चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. २०१२ च्या सुरुवातीच्या काळात त्यांना १० शेअर्स देण्यात आले. त्यांची पूर्ण ३७८ लाख [[अमेरिकन डॉलर]] असलेली पगार त्यांना जगातील सर्वात जास्त पगार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी बनवते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/टिम_कूक" पासून हुडकले