"तोर्तिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''टॉर्टिया''' ही द.अमेरिकेत बनवली जाणारी प्रसिद्ध चपाती आहे. संपूर...
(काही फरक नाही)

१९:०९, २ जानेवारी २००८ ची आवृत्ती

टॉर्टिया ही द.अमेरिकेत बनवली जाणारी प्रसिद्ध चपाती आहे. संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक द. अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला टॉर्टिया असे नाव दिले. द. अमेरिकेतील वेगवेगळ्या देशांत अशा चपात्या कधी भाजून तर कधी तळून बनवल्या जातात.

या चपात्यांत सारण भरून त्याची गुंडाळी केली असता त्यांना बरिटो, टॅको आणि विविध नावांनी ओळखले जाते. अमेरिकेत प्रसिद्ध असणारा बरिटो मात्र मेक्सिकोवासियांचे आवडते अन्न नाही. इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणे अमेरिकन सोपस्कार होऊन हा पदार्थ पक्का अमेरिकी बनला आहे.