"श्रीपाद वल्लभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Goresm (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|श्रीपाद वल्लभाचार्य}}
 
[[चित्र:SriPada Sri vallabha.jpg|इवलेसे|[[श्रीपाद वल्लभ]] महाराजांची मूर्ती]]
'''श्रीपाद वल्लभ''' हे [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयांचे]] कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर (आंध्र प्रदेश) येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. [[श्रीगुरुचरित्र]] या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ''''वेद'''' मानला जातो.