"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३२३ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
| subdivision_ranks = जीव
| subdivision =
More than 50 जीव; see listing}}
 
'''चिंच''' (शास्त्रीय नाव : ''Tamarindus indica'', टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] वनस्पती आहे.
 
'''चिंच''' (शास्त्रीय नाव : ''Tamarindus indica'', टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] वनस्पती आहे. चिंच चवीला [[आंबट]] असते. झाडे शंभर फुट पर्यंत ही वाढतात.
==उपयोग==
खाद्य पदार्थात [[सांबार]], [[रसम]], [[चटणी]] आणि विविध प्रकारची [[आमटी]] बनवताना [[चिंचेचा कोळ]] वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर [[गिरणी]]मध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते.
== लागवड ==
१ चिंचेच्या लागवडीविषयी जमिनी स्वरूपाची माहिती:
चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून भरतात. तळाशी १०-१५ [[सेंटीमीटर]] उंचीपर्यंत पालापाचोळा टाकतात. नंतर खड्डे चांगले कुजलेले [[शेणखत]] आणि माती यांच्या मिश्रणाने भरतात. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावतात आणि लगेच [[पाणी]] द्देतात..
 
==चिंच जात- प्रतिष्ठान==,
===प्रतिष्ठान===
आवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10,c
सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर ४० रु. प्रतिकलम दराने उपलब्ध असतात. फोन संपर्क – 02112-254313v
किंवा- [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ|महात्मा फुले कृषी विद्यापीठ,]] [[राहुरी]], नर्सरी विभागाशी संपर्क साधून रोपे मिळवता येतात..
 
==चिंचेेला लागणाणाऱ्य काही किडी आणि त्यांचे नियंत्रण== -
चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा [[खोडअळी]] आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्रांमध्ये [[केरोसीन|रॉकेल]] अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करतात. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकतात..
 
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.<ref>http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=3976</ref> चिंच हे [[पितळ|पितळेची]] भांडी चमकव्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची [[चटणी]] खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. सोललेल्या चिंचोके खता येतात. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल भेळ, आमटी आदी खाद्यपदार्थाला आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते.
५,०४४

संपादने