"वर्ग:महिला संपादनेथॉन २०२१ लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
 
No edit summary
 
ओळ १:
{{लपविलेला वर्ग}}
'''महिला संपादनेथॉन''' हा मराठी विकिपीडिया वरील लिगभेद मिटवण्या साठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात येणारा वार्षिक उपक्रम आहे. '''२०१४ पासून''' सुरु करण्यात आलेल्या ह्या '''उपक्रमाच्या ८ व्या वर्षी''' महिलांच्या योगदानातून तयार झालेले लेख ह्या वर्गात आहेत.
 
सदर उपक्रम हा शानिवार दिनांक ६ मार्च ते सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
 
 
 
 
[[वर्ग:महिला संपादनेथॉन]]