"पुंसवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''पुंसवन''' म्हणजे स्त्री [[गर्भावस्था|गर्भवती]] झाल्यानंतर ती स्त्री व तिची होणारी संतान हे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ आणि निरोगी असावेत म्हणून केला जाणारा संस्कार होय. हिंदू संस्कृती मध्ये जन्मापासून ते मृत्यू पर्यंत [[सोळा संस्कार]] केले जातात, त्यापैकी हा एक होय. गर्भधारणेच्या दुसऱ्या [[महिना|महिन्यापासून]] ते आठव्या महिन्या पर्यंत हा संस्कार केला जातो.
'''पुंसवन''' [[भारत|भारतात]] [[पितृसत्ता|पितृसत्ताक]] [[कुटुंब]] पद्धतीच्या प्रभावामुळे [[पुत्र]] जन्माला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले. साहजिकच पुत्रप्राप्तीसाठी हा संस्कार प्राचीन काळापासून रूढ झाला .[[स्त्री]] [[गर्भावस्था|गर्भवती]] झाल्यानंतर तो केला जात असे. गर्भधारणेच्या दुसऱ्या [[महिना|महिन्यापासून]] आठव्या महिन्या पर्यंत तो करण्याची प्रथा होती.या संस्कराचाच एक प्रकार म्हणून एक प्रकार गर्भरक्षण संस्कार म्हणून रूढ होता. गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात हा संस्कार केला म्हणजे गर्भपात न होता गर्भरक्षण होते अशी समजूत होती.<ref>गर्भधारण अवस्था</ref>
 
 
ओळ ६:
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ ==
सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
"https://mr.wikipedia.org/wiki/पुंसवन" पासून हुडकले