"चर्चा:कृष्णा गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अधिकृत नाव
ओळ १:
{{साद|Goresm}} या प्रजातीचे नाव कृष्णा असेच आहे असे पुढील संदर्भस्थळे पाहिले असता दिसते - [https://web.archive.org/web/20150706015017/http://www.vishwagou.org/Krishna.htm गौ विश्वकोश], [https://www.dairyknowledge.in/article/krishna-valley Dairy knowledge portal]. आपण कृष्णातिरी नाव कोठून घेतले आहे याचा संदर्भ द्यावा. अन्यथा हा लेख कृष्णा (गाय) या शीर्षकाने करता येईल.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १०:३३, ५ जानेवारी २०२१ (IST)
:{{साद|सुबोध कुलकर्णी}} नमस्कार, कृपया इतर भाषेतील लेख पाहावेत. सर्वत्र kiushna valley हे नाव येते (मी विविध पेज भाषांतरित करून पाहिले). तसेच एकाच गाईचे विविध नावे आढळतात, यात तिच्याच प्रांतात बोली नाव आणि लेखी नाव पण वेगवेगळे येते. आपण फेसबुक व तत्सम ब्लॉग चे संदर्भ घेत नाहीत. काही ठिकाणी कृष्णातिरी (कृष्णा नदीच्या खोऱ्यातील) तर काही ठिकाणी कृष्णा असे नाव आढळते. विकिपीडियावर लिखाणाची शुद्धता असावी म्हणून मी कृष्णातिरी हे नाव घेतले आणि विस्तार करताना दोन्ही नावं लिहिलीत.
:[[सदस्य:Goresm|'''<span style="background color: black; color: blue">संतोष</span><span style="color: blue"> गोरे</span>''']] १०:४७, ५ जानेवारी २०२१ (IST)
::प्रश्न आपण भाषांतर करून नाव देण्याचा नाही. अधिकृत काय नावाने मराठीत या प्रजातीला ओळखले जाते हा आहे. आपण आपल्या मताने नामानिधान करणे विकीच्या नियमात बसत नाही. मी दिलेले संदर्भ ब्लॉगचे नाही आहेत. तपासून पहावेत. कन्नड भाषेतील लेख कृष्णा या नावाने आहे. valley चे भाषांतर खोरे होते. मराठीतील अधिकृत नावासाठी संदर्भ शोधूया आणि मग ठरवूया असे वाटते. {{साद|अभय नातू|ज}} आपणही आपले मत द्यावे.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १०:५९, ५ जानेवारी २०२१ (IST)
"कृष्णा गाय" पानाकडे परत चला.