"कंगायम गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
संदर्भ
ओळ २:
[[File:Kangayam bull, Kolathupalayam Getticheviyur (1).jpg|thumb|कंगायम बैल]]
 
'''कंगायम''' किंवा '''कंगेयम''' हा शुद्ध देशीगोवंश असून हा मुुख्यतः तामिळनाडू मध्ये आढळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20150706014957/http://www.vishwagou.org/Kangayam.htm|title=Welcome to Vishwa Gou Sammelana|date=2015-07-06|website=web.archive.org|access-date=2020-12-31}}</ref>
 
तामिळनाडूतील त्रिपुर जिल्ह्यातील कंगेयम गावावरून याचे नाव कंगायम असे पडले. हा गोवंश कोंगुमाडू या नावाने पण ओळखल्या जातो.
ओळ ९:
हा मध्यम उंच ते बुटका गोवंश असून हा पांढरा, तपकिरी, लाल व काळ्या रंगात आढळतो. यात उंचीनुसार दोन गोवंश आढळतात. <br>
बुटका-छोटे पण काटक पाय, लहान आणि मागे वळून टोकं बाहेर असलेले शिंग. सरळ आणि टोकदार कानं. डोळ्याभोवती काळे वर्तुळ असा वर्ण आढळतो.<br>
मध्यम उंची-मध्यम काटक पाय, लांब टोकदार आणि पाठीमागे बाहेर जाऊन परत टोकं आत वळलेले शिंग. सरळ टोकदार कानं. काळे आणि ठळक डोळे असा वर्ण आढळतो. या प्रकारचा वळू जलीकट्टू साठी सुद्धा वापरल्या जात होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=https://www.dairyknowledge.in/article/kangayam|भाषा=इंग्रजी|title=Kangayam|last=|first=|date=|website=dairyknowledge.in|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=३१ डिसेंबर २०२०}}</ref>
 
==हे सुद्धा पहा==