"चर्चा:महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नावात बदल: महामारी
ओळ ८२:
 
* २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक या लेखाचे नाव '''२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना महामारी''' असे करावे का? [[en:2020 coronavirus pandemic in Maharashtra]] ला साजेसे होइल तसेच काल एका दिवसात ५५० रुग्ण वाढले असल्याने आता त्याला '''महामारी''' हा शब्द योग्य आहे असे वाटते. कृपया आपला अभिप्राय द्यावा.--[[सदस्य:Sachinvenga|Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) ०९:४९, २० एप्रिल २०२० (IST)
:{{कौल|Y|Tiven2240|माझे समर्थन आहे}}--११:१०, २० एप्रिल २०२० (IST)
 
Pandemic साठी महासाथ हा शब्द योग्य वाटतो. तो अनेक ठिकाणी मराठीत वापरला जात आहे. पण राज्यात Outbreak या अर्थाने उद्रेक हा शब्द योग्य आहे. महामारी हा शब्द सध्या हिंदी माध्यमे वापरत आहेत असे शोध घेतले असता दिसते.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:४७, २० एप्रिल २०२० (IST)
Line ८८ ⟶ ८७:
::: 'महामारी' हा शब्द सध्या मराठी माध्यमेसुद्धा काही प्रमाणात वापरताना दिसली तरीही हा हिंदी शब्दच आहे. शासन व्यवहारासाठी असलेल्या शासनाच्या मराठी विभागाच्या शब्दकोशात पाहिले असता pandemic या शब्दासाठी 'सार्वत्रिक साथ', 'जगद्व्यापी साथ', 'विश्वव्यापी साथ' असे मराठी प्रतिशब्द दिलेले आहेत. लेखाचे नाव बदलायचेच झाल्यास 'सार्वत्रिक साथ' हा शब्द योग्य वाटतो. [https://shabdakosh.marathi.gov.in/search/node?keys=pandemic]
--[[सदस्य:ज्ञानदा गद्रे-फडके|ज्ञानदा गद्रे-फडके]] ([[सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके|चर्चा]]) १६:२२, २० एप्रिल २०२० (IST)
 
 
::: 'महामारी' हा शब्द मराठी माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात यास कारण असे की '''महामारी''' हा फक्त हिंदी शब्द नसुन तो राजभाषेत नियमीत पणे वापरला जाणरा मराठी शब्द आहे. [[पत्र सुचना कर्यालय]] [[en:Press Information Bureau]] जी भारत सरकारची एक नोडल एजन्सी आहे व नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथेल कर्यालयलयातुन भरतातील व जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि व्रत्तपत्र माध्यमांना सरकारी योजना, धोरणे, कार्यक्रमाच्या पुढाकार आणि यशाची माहिती प्रसारित करते. त्यांनी भारत सरकारचे जाहीर केलेले काही निर्णय पुढे देत आहे. पत्र सुचना कर्यालयाला मराठी भाषेतील शब्दांचे अज्ञान असेल अशी शक्यता वाटत नाही. तरी कृपया याकडे लक्ष द्यावे. व आपल्या निर्णयाचा विचार करावा. धन्यवाद!!--[[सदस्य:Sachinvenga|Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) २०:५३, २० एप्रिल २०२० (IST)
 
Line १०१ ⟶ ९८:
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1608973 कोविड -19 महामारीचा सामना करण्यासंबंधी तयारीबाबत अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी आढावा बैठक संपन्न Posted on: 28 Mar 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1608497 कोविड-19 महामारीच्या मुकाबल्यासाठी भारतीय हवाईदलाचे नागरिकांना सर्वतोपरी सहाय्य्य Posted on: 26 Mar 2020]
::Pandemic यासाठी '''जागतिक साथ''' असे शब्द योग्य वाटते. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २३:३७, २० एप्रिल २०२० (IST)
"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" पानाकडे परत चला.