"लीला ठकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''ली'''ला वसंत ठकार ह्या पूर्वाश्रमीच्या लीला लोणकर यांचा जन्म- ( ३...
(काही फरक नाही)

०१:५२, १ एप्रिल २०२० ची आवृत्ती

लीला वसंत ठकार ह्या पूर्वाश्रमीच्या लीला लोणकर यांचा जन्म- ( ३० जून, १९१७ ) मृत्यू- ( १९ ऑगस्ट, २००४ ) सोलापूर येथे झाला. तेथेच त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. पण पितृछत्र हरपल्याने त्यांचे कुटुंब पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून लीलाताई मॅट्रिक झाल्या. या शाळेतील शिक्षक व्यवसायास वाहून घेतलेल्या शिक्षकांचे संस्कार त्यांनी आयुष्यभर जतन केले व प्रत्यक्षात आणले. मद्रासला प्रत्यक्ष मॅडम माँटेसरीच्या हाताखाली शिकण्याची संधी त्यांना मिळाली. विवाहानंतर त्या नाशिकला आल्या.