"विनायक विश्वनाथ पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कल्याणी कोतकर ने पुनर्निर्देशन ठेउन लेख अप्पा पेंडसे वरुन विनायक विश्वनाथ पेंडसे ला हलविला: टोपण नाव बदलुन पूर्ण नाव घातले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.
 
अप्पा पेंडसे हे [[लाला लजपत राय]] यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. १९३२मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँडबॅॅंड पथकात ते बॅँंडबॅॅंंड वाजवीत. तरुण [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंचे]] स्वागत करणार्‍या भारतीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते.
 
भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात [[ज्ञान प्रबोधिनी]] नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स. १९६२ मध्ये स्थापना केली.