"पार्श्वनाथ आळतेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
 
==संस्था स्थापना==
नाट्यकलेचे पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन नट, नटी आणि दिग्दर्शक तयार होणे रंगभूमीच्या विकासाठी आवश्यक असल्याचे जाणून पार्ष्वनाथ आळतेकरांनी [[पुणे|पुण्यात]] १९३८ साली ’नॅशनल थिएटर ॲकॅडमी’ स्थापन केली. एका वर्षाने ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी मुंबईत तशीच दुसरी संस्था स्थापली. याच काळात आळतेकर स्व्तःला ’रेजिसॊर’’रेजिसोर’ म्हणू लागले. ’रेजिसॊर’’रेजिसोर’ म्हणजे नाट्य दिग्दर्शन, नाट्य निर्मिती, नाट्य शिक्षण यांसारखी विविध नाट्यविषयक कामे करणारा माणूस.
 
==पार्श्वनाथ आळतेकरांचा अभिनय असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==