"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
 
==राजकीय आणि सामाजिक जीवन==
दातारांवर शालेय जीवनापासून [[लोकमान्य टिळक|टिळकांची]] विचारधारा, त्यांचा राजकीय दबदबा यांचा प्रभाव असल्याने टिळक-[[महात्मा गांधी|गांधी]] यांच्या विचारधारेमुळे ते काँग्रेसवासीकॉंग्रेसवासी होऊन प्रचारक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. ते राजापूर तालुका काँग्रेसचेकॉंग्रेसचे काही काळ अध्यक्ष होते. ते आपल्या घराशेजारी असणार्‍या [[हिरण्यकेशीय वेदपाठशाळा|हिरण्यकेशीय वेदपाठशाळेचे]] विश्वस्त आणि पदाधिकारीही होते.
 
==लिखाण==
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. त्या काळात ते स्वत:चस्वतःच काही आख्यायिकांचा विषय बनले होते.{{दुजोरा हवा}}
 
दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणार्‍या आख्यायिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंबर्‍यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले. या कादंबर्‍यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला.
 
==कादंबर्‍या छापण्यासाठी छापखाना==
आपल्या कादंबर्‍या छापण्यासाठी दातारांनी स्वत:चास्वतःचा छापखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री त्यांनी मुंबईतील प्रख्यात [[बाटलीबॉय कंपनी]] व [[निर्णयसागर]] यांच्याकडून मिळवली. छपाईची सर्व कामे हाताळताना लेखनापासून प्रकाशनापर्यंतची कामे ते स्वत:चस्वतःच करीत असत.
 
अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. [[एकनाथी भागवत]], रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित ''वैद्यामृत'', ''शिवस्वरोदय'', ''रामगीता'', ''अध्यात्म रामायण'', ''मुहूर्तमार्तंड'', ''गणेशपुराण'' व ''पद्मपुराण'' यांची भाषांतरे त्यांनी सरळ, सोप्या भाषेत केली होती.