"कन्फ्यूशियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Confucius Tang Dynasty.jpg|right|250 px|thumb|कॉन्फुशियसचे चित्र]]
'''कॉन्फ्युशिअस ''' (चीनी: 孔子; पिन्यिन: Kǒng zǐ; Wade-Giles: K'ung-tzu, or Chinese: 孔夫子; पिन्यिन: Kǒng Fūzǐ; Wade-Giles: K'ung-fu-tzu), अर्थ. "गुरु काँगकॉंग,"(परंपरागत जन्मदिन :[[सप्टेंबर २८]],५५१ इ.स.पुर्व मृत्यु -४७९ इ.स.पुर्व. ) हे एक प्राचीन [[चीन|चिनी]] विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, [[जपान|जपानी]], [[कोरिया|कोरियन]] व [[व्हियेतनाम|व्हिएतनामी]] लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो.
 
'''कन्फ्युशियस''' हा [[चीन|चिनी]] विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा [[इ.स.पू.चे ५ वे शतक|इ.स.पूर्व पाचव्या शतकात]] झाल्याचा अंदाज आहे. हा आपल्या वडिलांचे बारावे अपत्य होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर कन्फ्युशियस गरिबीत वाढला. त्याला व्यायामाची तशीच तेवढीच काव्य अन्‌ संगीताची आवड होती. त्याने वेगाने पुष्कळ ज्ञान मिळवले. तो पंधरा वर्षांचा असतानाच त्याचे गुरुजन सांगू लागले, की आता याला देण्यासारखे आमच्याकडे काही उरलेले नाही.