"पंजाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३१:
}}
 
'''पंजाब''' हे भारताच्या वायव्येकडील एक महत्वाचेमहत्त्वाचे [[राज्य]] आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या ईशान्येला [[हिमाचल प्रदेश]] व [[जम्मू आणि काश्मीर]], पूर्वेस [[चंदिगड]], दक्षिण व आग्नेय दिशांना [[हरयाणा]], नैऋत्येस [[राजस्थान]] ही राज्ये आहेत तर पश्चिमेस [[पाकिस्तान]] हा देश आहे. [[चंदिगड]] ही पंजाब व हरियाणाची संयुक्त [[राजधानी]] आहे. पंजाबचे [[क्षेत्रफळ]] ५०,३६२ आहे तर पंजाबची [[लोकसंख्या]] १०,३८,०४,६३७ एवढी आहे. [[पंजाबी]] ही पंजाबची प्रमुख [[भाषा]] आहे. पंजाबची [[साक्षरता]] ७६.६८ टक्के आहे. [[ताग]], [[गहू]], [[तांदूळ]], [[चहा]] ही येथील प्रमुख [[पिक]]े आहेत. पंजाब मध्ये [[शीख]] धर्माचा उदय झाल्याने तेथे शीख धर्मीयांची संख्या जास्त आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंजाब" पासून हुडकले