"काशीनाथ नारायण साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:इतिहास लेखक; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
रचना
ओळ १:
'''काशिनाथ नारायण साने''' उर्फ '''का.ना.साने''' (जन्म. २५ सप्टेंबर १८५१ - मृत्यू. १७ मार्च १९२७) हे [['''काव्येतिहास संग्रह''']] मासिकाचे संपादक होते. साने इतिहास अभ्यासक व पुण्यातील [[भारत इतिहास संशोधक मंडळ]]ाचे अध्यक्ष होते.
 
=== पूर्वायुष्य ===
का. ना. सानेंनी पुण्याच्या [[डेक्कन काॅलेज]] मधून १८७३ हाली बी.ए.ची पदवी संपादन केली व नंतर महसूल खात्यात प्रयत्न करुनही नोकरी न मिळाल्याने शिक्षण खात्यात नोकरी पत्करली. तेथे त्यांनी उप शिक्षण अधिकारी, ट्रेनिंग काॅलेज , पुणे येथे उप मुख्याध्यापकउपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच [[पुणे]], [[बेळगाव]] येथे हेडमास्तर इत्यादी पदांवर कार्यरत होते. १९०८ साली मुख्य शिक्षण अधिकारी पदावरुन डावलल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दीर्घकाळ प्रामाणिकपणे नोकरी केल्यामुळे इंग्लंडच्या पंचम जाॅर्ज बादशहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारने सानेंना [['''रावबहादूर''']] हा किताब बहाल केला. <ref>{{Cite book|title=मराठ्यांचे इतिहासकार|last=कुलकर्णी|first=अ.रा.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२०११|isbn=978-81-8483-359-1|location=|pages=Page १२८-१२९}}</ref>
 
का.ना.सानेंनी पुण्याच्या [[डेक्कन काॅलेज]] मधून १८७३ हाली बी.ए.ची पदवी संपादन केली व नंतर महसूल खात्यात प्रयत्न करुनही नोकरी न मिळाल्याने शिक्षण खात्यात नोकरी पत्करली. तेथे त्यांनी उप शिक्षण अधिकारी, ट्रेनिंग काॅलेज , पुणे येथे उप मुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच [[पुणे]], [[बेळगाव]] येथे हेडमास्तर इत्यादी पदांवर कार्यरत होते. १९०८ साली मुख्य शिक्षण अधिकारी पदावरुन डावलल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दीर्घकाळ प्रामाणिकपणे नोकरी केल्यामुळे इंग्लंडच्या पंचम जाॅर्ज बादशहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारने सानेंना [['''रावबहादूर''']] हा किताब बहाल केला. <ref>{{Cite book|title=मराठ्यांचे इतिहासकार|last=कुलकर्णी|first=अ.रा.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२०११|isbn=978-81-8483-359-1|location=|pages=Page १२८-१२९}}</ref>
 
=== का.ना.साने यांचे इतिहास विषयक कार्य ===
 
=== का. ना. साने यांचे इतिहास विषयकइतिहासविषयक कार्य ===
शिक्षण खात्यात नोकरीला असताना सानेंना जुने ग्रंथ , बखरी जमविण्याचा नाद लागला. नोकरीच्या निमित्ताने मुंबई इलाख्यातील अनेक शाळांना भेटी देण्यासाठी भ्रमण करावे लागे. ह्यामुळे निरनिराळ्या गावांतून कागदपत्रे, ग्रंथ, पोथ्या मिळवणे त्यांना शक्य झाले.
 
१८७८ साली का. ना. सानेंनी [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] व [[जनार्दन बाळाजी मोडक]] यांच्यासह [['''काव्येतिहास संग्रह''']] नावाचे मासिक सुरु केले. <ref>{{Cite book|title=काव्येतिहास संग्रह पुस्तक १ अंक १ , जानेवारी १८७८ |last=साने|first=का.ना.|last=मोडक|first=ज.बा|publisher=|year=१८७८|isbn=|location=|pages=Page १}}</ref> ह्या मासिकात मराठी काव्य, संस्कृत काव्य व मराठी बखरी , कागदपत्रे ह्यात प्रसिद्ध होत असे. काव्येतिहास संग्रहातील ऐतिहासिक साहित्याची जबाबदारी सानेची होती , तर संस्कृत व मराठी काव्याची जबाबदारी अनुक्रमे चिपळूणकर आणि मोडक यांची होती.
 
१८७८ ते १८८८ असे अकरा वर्ष काव्येतिहास संग्रह मासिक सुरु होते. ह्या मासिकातून २२ ऐतिहासिक ग्रंथ, ५०१ ऐतिहासिक कागदपत्रे, १९ संस्कृत ग्रंथ व १० मराठी काव्य संग्रह प्रकाशित झाले.<ref>{{Cite book|title=मराठ्यांचे इतिहासकार|last=कुलकर्णी|first=अ.रा.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२०११|isbn=978-81-8483-359-1|location=|pages=Page १२९}}</ref> हे मासिक बंद झाल्यावरही सानेंचे इतिहास कार्य सुरु होते. सानेंनी मासिकात छापलेल्या बखरी स्वतंत्रपणे व कागदपत्रांचे एकत्र संपादन करुन ग्रंथरुपाने प्रकाशित केले. साने १९१३ ते १९२६ पर्यंत [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] ह्या पुण्यातील संस्थेचे अध्यक्ष होते.
 
=== का.ना.साने यांची ग्रंथसंपदा ===
 
* कृष्णाजी सोहनी विरचित '''पेशव्यांची बखर'''
* कृष्णाजी शामराव विरचित '''भाऊसाहेबांची बखर'''
Line ३८ ⟶ ३५:
* ग.चि.वाड कृत पेशवे रोजनिशी ९ '''माधवराव बल्लाळ उर्फ थोरले माधवराव पेशवे''' भाग १ , १९११
 
{{संदर्भनोंदी}}
=== संदर्भ ===
 
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]