"७, लोक कल्याण मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Bot: Changing template: Cite web
ओळ १:
'''७, लोक कल्याण मार्ग''' (पूर्वीचे नाव '''७, रेसकोर्स रोड''') हे [[भारताचे पंतप्रधान|भारतीय पंतप्रधानांचे]] अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://sify.com/news/pm-chairing-meeting-on-cwg-news-national-kiosEdgbdhd.html |title=PM chairing meeting on CWG |publisher=[[Sify.com]] |date=14 August 2010 }}</ref><ref>{{cite news |title=Matherani recalled; Cong core group meets |url=http://www.tribuneindia.com/2005/20051203/main2.htm |work=[[The Tribune (Chandigarh)|The Tribune]] |date= 3 December 2005 }}</ref> लोक कल्याण मार्गावर, नवी दिल्ली येथे स्थित, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव "पंचवटी" आहे. हे १९८०च्या दशकात बांधले गेले आणी लुटियन्स दिल्लीतील पाच बंगल्यांचा समावेश असलेल्या १२ एकर जागेवर पसरलेला आहे. यात प्रधानमंत्र्यांचे कार्यालय, निवास क्षेत्र, विशेष संरक्षण गटासाठी सुरक्षा भवन आणी अतिथीगृह आहेत. या सर्वांना एकत्रितपणे ७, लोक कल्याण मार्ग म्हटले जाते. यात पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय नाही परंतु त्यामध्ये अनौपचारिक भेटीसाठी विचारविनिमय कक्ष आहे. संपूर्ण लोक कल्याण मार्ग हा जनतेसाठी बंद आहे. १९८४ मध्ये येथे राहणारे [[राजीव गांधी]] पहिले पंतप्रधान होते.
 
यात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) नाही, जे सचिवालय इमारतीच्या दक्षिण ब्लॉकमध्ये, नवी दिल्ली जवळील रायसीना हिल वर आहे, जेथे कॅबिनेट सचिवालय कार्यरत आहे. सर्वात जवळचे दिल्ली मेट्रो स्टेशन [[लोक कल्याण मार्ग मेट्रो स्टेशन]] आहे.<ref>{{cite news |title=Metro stations near 7 Race Course Road closed |url=http://articles.economictimes.indiatimes.com/2011-08-26/news/29931886_1_metro-stations-udyog-bhawan-7race-course-road |publisher=[[The Economic Times|Economic Times]] |date=26 August 2011 }}</ref> जेव्हा नवीन पंतप्रधान नेमले जातात तेव्हा त्यांचे मूळ घराला सुरक्षा दिली जाते आणि नवीन घरात लवकरात लवकर जाण्याचा सल्ला दिला जातो.