"इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इटली''' हा [[दक्षिण युरोप|दक्षिण युरोपातील]] एक [[देश]] आहे. हा देश [[विकसित]] देशांपैकी एक असून तो [[जी-७ राष्ट्रे|जी-७चा]] सदस्य आहे. इटली चे [[क्षेत्रफळ]] ३,०१,२५३ चौ.[[किमी]] एवढे आहे. [[लिरा]] हे इटली चे [[चलन]] असून इटली ची [[साक्षरता]] ९७ टक्के आहे. [[ख्रिश्चन]] हा येथील प्रमुख [[धर्म]] असून [[इटालियन भाषा|इटालियन]] ही प्रमुख [[भाषा]] आहे. [[रोम]] ही इटलीची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. हा देश [[गंधक]]ाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/news/world-europe-17433143|शीर्षक=Italy profile - Overview|date=2015-12-17|work=BBC News|access-date=2018-10-13|language=en-GB}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/it.html|शीर्षक=The World Factbook — Central Intelligence Agency|संकेतस्थळ=www.cia.gov|भाषा=en|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref>
 
== इतिहास ==
इटलीचा [[इतिहास]], विशेषतः लिखित इतिहास, अनेक सहस्रके जुना आहे. रोमन व रोमन-पूर्व काळापासून इटली हे [[युरोप]]मधील सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला देश समजला जात असे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://whc.unesco.org/en/list/94|शीर्षक=Rock Drawings in Valcamonica|last=Centre|पहिले नाव=UNESCO World Heritage|संकेतस्थळ=whc.unesco.org|भाषा=en|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref>
 
=== प्रागैतिहासिक कालखंड ===
"https://mr.wikipedia.org/wiki/इटली" पासून हुडकले