"पालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''पालक''' एक पालेभाजी आहे.
[[File:Spinach leaves.jpg|thumb|पालक]]
पालकचे शास्त्रीय नाव ''स्पिनॅसिया ओलेरोसिया'' असे आहे. पालक ही मूळ मध्य आणि पश्चिम आशिया खंडामध्ये आढळून येते. तिची ताजी पाने, कॅनिंग, फ्रीझिंग किंवा डिहायड्रेशनद्वार या तंत्रांचा वापर करून साठवणानंतर संरक्षित व खाण्यायोग्य राहू शकतात. ही भाजी शिजवून किंवा कच्ची खाल्ली जाऊ शकते, त्यामुळे तिची चव वेगवेगळी असु शकते; वाष्पीकरण प्रक्रिये मधून पालकामध्ये असलेली अति उच्च ऑक्सलेट सामग्री कमी केली जाऊ शकते.
पालकचे शास्त्रीय नाव ''स्पिनॅसिया ओलेरोसिया'' असे आहे.
 
[[वर्ग:पालेभाज्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पालक" पासून हुडकले