"रोहिणी उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: विदा दिनांक
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १२:
| सरासरी वेग =
| प्रक्षेपक यान =
| प्रक्षेपक स्थान =[[सतीश_धवन_अंतराळ_केंद्र|सतीश धवन अंतराळ केंद्र]]
| प्रक्षेपक देश =भारत
| प्रक्षेपण दिनांक =
ओळ ३३:
}}
 
रोहिणी हि भारत देशाच्या [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने]] अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची मालिका आहे.
 
या मालिके अंतर्गत ४ उपग्रह अवकाशात सोडले गेले. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी [[उपग्रह प्रक्षेपण यान]] चा वापर करण्यात आला. या मालिके अंतर्गत प्रक्षेपण करण्यात आलेले उपग्रह मुख्यत्वे प्रायोगिक तत्वावर काम करणारे होते.
ओळ ३९:
== मालिकेतील उपग्रह ==
 
=== रोहिणी टेकनॉलॉजि पेलोड (आर टी पी ) ===
या उपग्रहाचे प्रक्षेपण १० ऑगस्ट १९७९ मध्ये करण्यात आले. प्रक्षेपण स्थळ [[सतीश धवन अंतराळ केंद्र]] होते. याचे वजन ३५ किलो व ३ वॅट ऊर्जेचा वापर केल्या गेला होता. उपग्रहाचे प्रक्षेपण करनारे वाहक रॉकेट अंशतः यशस्वी झाल्यामुळे हा आपल्या निर्धारित कक्षे पर्यंत पोहोचू शकला नाही.
 
=== आर एस -१ ===
उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण १८ जुलै १९८० ला [[सतीश धवन अंतराळ केंद्र|सतीश धवन अंतराळ केंद्रावरून]]ावरून करण्यात आले होते. स्वदेशी बनावटीचे प्रक्षेपक वाहक एस एल व्ही वापरून यशस्वी प्रक्षेपण केलेला हा पहिला उपग्रह आहे.याचे पण वजन आर टी पी प्रमाणे ३५ किलो परंतु ऊर्जा १६ वॅट वापरण्यात आली.या उपग्रहाचा कार्यकाळ हा १.२ वर्षाचा होता.
 
=== आर एस- डि १ ===
३८ किलो वजन व १६ वॅट ऊर्जेचा वापर करण्यात या उपग्रहासाठी करण्यात आला होता आणि याचे प्रक्षेपण ३१ मे १९८१ मध्ये करण्यात आले होते.
 
हा उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेमध्ये केवळ ९ दिवशी टिकू शकला कारण उपग्रहाला प्रक्षेपित करणारे एस एल व्ही यान अंशतः यशस्वी झाले होते.
 
=== आर एस- डि २ ===
याचे वजन ४१.५ किलो व १६ वॅट ऊर्जेचा वापर करण्यात आला होता. प्रक्षेपण १७ एप्रिल १९८३ मध्ये झाले.या उपग्रहाचा कार्यकाळ हा १७ महिन्यांचा होता.या कार्यकाळामध्ये उपग्रहाने २५०० दृश्य टिपले. ७ वर्षाच्या परिभ्रमण काळानंतर हा उपग्रह १९ एप्रिल १९९० मध्ये पृथ्वीच्या कक्षेमध्ये पुनरागमन झाले होते.
 
=== हे सुद्धा पहा ===
 
* [[अवकाश गणवेश]]
* [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
* [[तियांगाँग अंतराळ कार्यक्रम]]
* [[तियांगाँग १]]
* [[तियांगाँग २]]
* [[तियांगाँग ३]]
== बाह्य दुवे ==
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20160628235717/http://www.csre.iitb.ac.in/isro/rohini.html|शीर्षक=Rohini Satellite (RS-1) Series (Launched by Indian Rocket)|last=|first=|date=2016-06-28|website=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20160628235717/http://www.csre.iitb.ac.in/isro/rohini.html|विदा दिनांक=2016-06-28 |dead-url=|access-date=2018-04-16}}</ref>{{विस्तार}}
{{भारतीय अंतराळ संशोधन}}
 
[[वर्ग:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख]]
Line ६८ ⟶ ६९:
[[वर्ग:पृथ्वीभोवतीचे कृत्रिम उपग्रह]]
[[वर्ग:भारतीय अंतराळ संशोधन]]
{{भारतीय अंतराळ संशोधन}}