"स्त्रीरोगशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:Gray1167.svg|250px|rightउजवे|thumbइवलेसे|गर्भाशय]]
वैद्यकशास्त्राची स्त्रीरोगशास्त्र चिकित्सा ही एक शाखा असून त्यामध्ये स्त्रीयांमधील जननरचने मधील समस्यांवर उपचार केले जातात.
== इतिहास ==
ख्रिस्तपूर्व १८०० साली लिहिलेले ‘कहुन गायनेक पॅपिरस’ हे या विषयावरील सर्वात जुने पुस्तक. या पुस्तकात स्त्री जननेंद्रियांचे रोग, स्त्रीची जननक्षमता, गरोदरपण व संततीप्रतिबंध इत्यादी विषय होते.
== शास्त्राची व्याप्ती ==
आधुनिक स्त्रीरोग शास्त्र हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मासिकपाळी जाणे, त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ, रजोनिवृती, संप्रेरक आणि गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन संबंधीत आजाराबाबात उपचार करते.
== आजार ==
स्त्रीयांमधील जननरचनेतील विविध अवयवांचे आजार या शास्त्रामध्ये चिकित्सा व उपचार केले जातात.
=== कर्करोग ===
* [[गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग]]
* [[गर्भाशयाचा कर्करोग]]
* [[बीजांडांचा कर्करोग]]
=== अवयव सरकने ===
* [[गर्भाशय]] सरकने
=== गर्भनलिकांचे आजार ===
* गर्भनलिकांची सुज
== तपासणी पद्धती ==
{{commonscat|Gynaecology}}
* योनीमार्गाची तपासणी
* स्पेक्युलमने तपासणी
* गर्भशयाच्या मुखाची [[पॅप स्मिअर]]
* [[सोनोग्राफी]]
* [[क्ष-किरण|क्ष-किरण तपासणी]]
 
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:आरोग्य]]