"अरुणा असफ अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
{{विस्तार }}
'''अरुणा असफ अली''' ([[जुलै १६]], [[इ.स. १९०८|१९०८]] - [[जुलै २९]], [[इ.स. १९९६|१९९६]]) या स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली होय. इ.स. १९४२ सालच्या [[चले जाव आंदोलन|चले जाव]] आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी [[मुंबई]]च्या [[गोवालिया टँक मैदान|गोवालिया टँक मैदानावर]]ावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय होत्या. त्या [[इ.स. १९५८|१९५८]] मध्ये दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.independent.co.uk/news/people/obituary-aruna-asaf-ali-1331351.html|title=Obituary: Aruna Asaf Ali|last=सिंग|first=कुलदीप|date=३१ जुलै १९९६|work=इंडिपेंडंट|access-date=१५ ऑगस्ट २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
== पुरस्कार ==
अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यासाठी [[इ.स. १९९७|१९९७]] मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
{{भारतरत्न}}
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
== संदर्भ ==
 
 
 
 
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]